-
बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या स्टाइलिश आणि ग्रेसफुल लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
-
नुकताच राणी मुखर्जीने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला असून, हा तिच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे.
-
हा पुरस्कार तिला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी मिळाला आहे.
-
राणी मुखर्जीने या खास प्रसंगी घातलेली आकर्षक साडी सब्यसाची ब्रँड निवडला होता
-
तपकिरी-तांबूस रंगाच्या साडीवर सोन्याच्या बॉर्डरची नाजूक नक्षीदार डिझाईन तिच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवून गेला.
-
साध्या पण देखण्या ज्वेलरीसोबत तिचा हा एथनिक अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला.
-
राणी मुखर्जीचा अभिनय आणि तिच्या अप्रतिम फॅशन सेन्सची दखल घेत चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
राष्ट्रीय पुरस्कारासह साडीतील हा अविस्मरणीय लूक राणी मुखर्जीच्या कारकिर्दीतील आणखी एक आयकॉनिक क्षण ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : यशराजफील्मा/इन्स्टाग्राम)

अखेर पूर परिस्थितीमुळे विविध परीक्षा पुढे ढकलल्या, एमपीएससीच्या परीक्षा….