-
मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचे नवरात्रीत चौथ्या दिवशी पिवळ्या ड्रेसवर केलेले फोटोशूट खूपच आकर्षक आहे.
-
तेजस्विनीच्या स्टाईल आणि ग्रेसमुळे तिचे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
-
पिवळ्या रंगामुळे तेजस्विनीच्या लूकमध्ये ऊर्जा आणि उत्साह दिसून आला.
-
नवरात्रीच्या पारंपरिक रंगांमध्ये पिवळा रंग चमकदार ठरला.
-
तिच्या मेकअप आणि खड्यांच्या अॅक्सेसरीजने लूक अधिक स्टायलिश बनवला.
-
तेजस्विनीने तिच्या पिवळ्या ड्रेसद्वारे नवरात्रीच्या उत्सवातील रंगत वाढवली आहे.
-
नवरात्रीत चौथ्या दिवशी तेजस्विनीचा हा लूक फॅशन आणि पारंपरिकतेचे उत्तम मिश्रण ठरला.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”