-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत.
-
हिरवा रंग नवरात्रीत समृद्धी आणि शांततेचं प्रतीक मानला जातो.
-
सोनालीने आपल्या फोटोसोबत “रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा” अशी कॅप्शन दिली आहे.
-
नवरात्रीतील हा हिरवा लूक तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
-
अभिनेत्रीने मॉडर्न स्टाईल आणि पारंपरिक रंगाचा सुंदर संगम दाखवला आहे.
-
तिच्या ड्रेसची एलिगंट डिझाईन आणि रंग यामुळे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
सोनालीच्या स्माईलने तिच्या हिरव्या लूकला आणखी मोहक टच दिला आहे.
-
हिरव्या रंगाचा लूक नवरात्रीच्या उत्सवात आधुनिकतेची झलक आणतो आहे.
-
सोनाली कुलकर्णीची ही स्टाईल स्टेटमेंट फॅशन चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

हार्ट अटॅक येणार असेल तर तोंडामध्ये दिसतात ‘ही’ ६ लक्षणे; अजिबात दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या