-
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने नुकत्याच झालेल्या फोटोशूटमध्ये गुलाबी पैठणी परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या पैठणीसोबत भाग्यश्रीने ट्रेंडी ऑफ-शोल्डर ब्लाऊजची जोडी लावून पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ साधला आहे.
-
सोनेरी काठ असलेल्या गुलाबी पैठणीवरील फुलांची नक्षी तिच्या लूकला अधिकच आकर्षक करते.
-
जड दागिने, हिरव्या मण्यांचा नेकलेस आणि झुमका तिच्या पारंपरिक स्टाइलला पूरक ठरले आहेत.
-
हातातल्या रंगीबेरंगी चुड्यांनी तिच्या पोशाखाला सणासुदीची झलक दिली आहे.
-
भाग्यश्रीच्या या लूकमुळे मराठी प्रेक्षकांमध्ये पैठणी आणि डिझायनर ब्लाऊजचा नवा ट्रेंड सुरू होऊ शकतो.
-
साधेपणातही देखणा दिसणारा हा लूक तिच्या आत्मविश्वासपूर्ण हास्यामुळे अधिक खुलून दिसतो.
-
पैठणीची पारंपरिक ओळख आणि फॅशन-फॉरवर्ड ब्लाऊजची जोडी चाहत्यांना विशेष आवडली आहे.

IND vs PAK: “ही मुंबई आणि IPL नाहीये”, तिलकला स्लेज करत होते पाकिस्तानी खेळाडू, जन्मभर विसरणार नाहीत असं उत्तर दिलं; VIDEO