-
Navratri 2025: नवरात्रौत्सवाचा आज सातवा दिवस आहे. सर्वच ठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
-
नवरात्रौत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पंचमीला बंगाली भाषकांच्या नवरात्रौत्सव सुरु होतो.
-
पश्चिम बंगालमध्ये दुर्गा उत्सवाची (Durga Puja) परंपरा मोठी आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण (Kajol Devgan) दरवर्षी मुंबईत मोठ्या उत्साहात दुर्गा पूजा करताना दिसते.
-
गेले वर्षानुवर्षे हा दुर्गा उत्सव मुंबई शहरात (North Bombay Sarbojanin Durga Puja) मोठ्या उत्साहात आयोजित केला जात आहे.
-
दुर्गा पूजेसाठी काजोलने सोनेरी रंगाची डिझायनर साडी (Golden Designer Saree Look) नेसली होती.
-
साडीतील लूकवर काजोलने सोनेरी कानातले आणि हातात लाल रंगाच्या बांगड्या परिधान केल्या होत्या.
-
या फोटोंमध्ये काजोल आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) फोटोंसाठी खास पोज देत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : काजोल देवगण/इन्स्टाग्राम)

“पाकिस्तानला शिक्षा गरजेची होती”, बुमराहच्या ‘जेट क्रॅश’ सेलिब्रेशनवर केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया