-
मराठी अभिनेत्री अमृता देशमुखने नुकताच आपला ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
तिने घातलेला गडद लाल रंगाचा बॉडीकॉन ड्रेस तिच्या लूकला अजून उठावदार बनवतो.
-
भिंतीलगत उभं राहून दिलेल्या या पोझमध्ये तिचा एलिगंट स्टाईल स्पष्ट दिसून येतो.
-
साधेपणातही उठावदार दिसणारा हा ड्रेस तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळा ग्लॅमर देतो.
-
केसांची neat bun स्टाईल, कानातले गोल इयररिंग्स आणि मनगटावरील घड्याळ यामुळे लूक अधिकच आकर्षक झाला आहे.
-
“हल्के उजालों में हल्के अंधेरों में जो एक राज़ है…” हे कॅप्शन देऊन अमृताने आपल्या फोटोंना एक वेगळंच mystery touch दिलं आहे.
-
प्रकाश आणि सावलीच्या खेळामध्ये टिपलेले हे फोटो तिला अधिकच मोहक दाखवतात.
-
अमृता देशमुखची ही नवीन अंदाजातील स्टाईल सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य :अमृता देशमुख /इन्स्टाग्राम)

Top Political News : ‘फडणवीसांसाठी २१ लाखांचा पलंग’, अजित पवारांच्या कानपिचक्या ते संजय राऊतांचा संताप; दिवसभरातील पाच घडमोडी…