-
नवरात्रीच्या नवव्या दिवशी गुलाबी रंगाचा सण साजरा होत असताना अभिनेत्री प्राप्ती रेडकरने पारंपरिक लूकमधील आपला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
-
अभिनेत्री प्राप्ती रेडकर ही ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ‘सावली’ची भूमिका साकारत आहे.
-
गुलाबी नऊवारी साडी परिधान करून, प्राप्तीने नवव्या दिवशीच्या रंगसंगतीला साजेसा सोज्वळ अंदाज साकारला आहे.
-
गळ्यातील सोन्याचे दागिने, हार, गजरे व पारंपरिक नथ या दागिन्यांनी तिच्या लूकला पूर्णता दिली आहे.
-
साध्या हेअरस्टाईलसोबत हातातील सोन्याच्या बांगड्या आणि अंगठ्या तिच्या रूपात अधिकच आकर्षण निर्माण करीत आहेत.
-
पारंपरिक नऊवारीत तिने साकारलेला हा लूक महाराष्ट्रातील नवरात्रीच्या सणाच्या सांस्कृतिक वातावरणाशी जोडला गेला आहे.
-
गुलाबी रंगाच्या नऊवारीवरील सोन्याची जरी तिच्या पोशाखाला अधिकच श्रीमंती लूक देत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: झी मराठी/इनस्टाग्राम)

Mohsin Naqvi Condition For Trophy: “मी भारताला ट्रॉफी परत करण्यास तयार, पण एका अटीवर…”, पाकिस्तानच्या मोहसीन नक्वींनी ठेवली अजब अट