-
Shardiya Navratri 2025: नवरात्रोत्सव हा देवीच्या आराधनेचा पर्व मानला जातो. या दिवसांत देशभरात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते.
-
गरबा हे लोकनृत्य नवरात्रीशी संबंधित आहे. या काळात रास गरबा आयोजित करणे ही एक जुनी परंपरा आहे.
-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) गरब्यासाठी (Garba 2025 Look) खास लूक केला होता.
-
प्राजक्ताने गुलाबी रंगाचा वेलवेट लेहेंगा (Pink Velvet Lehenga) परिधान केला होता.
-
लेहेंग्यातील लूकवर प्राजक्ताने सुंदर मेकअप (Makeup) करत केसांची हटके हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
प्राजक्ताने या फोटोंना ‘Twirl, Sparkle And Shine..!! #GarbaNights’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
गरबा, दांडियाच्या (Dandiya) तालावर नाचायला सगळीकडे अगदी जल्लोष असतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!