-
‘दशावतार’ या लोकप्रिय मराठी सिनेमामुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.
-
‘दशावतार’ या सिनेमातील प्रियदर्शिनीची वंदू ही भूमिका सगळ्यांच्याच पसंतीस उतरत आहे.
-
प्रियदर्शिनी सोशल मीडियावर आपले अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते.
-
अशातच प्रियदर्शिनीने स्कायडायविंगचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
प्रियदर्शिनी सध्या ऑस्ट्रेलियाला गेली असून इथले काही खास फोटो-व्हिडीओ ती शेअर करीत आहे.
-
स्कायडायविंगचे फोटो शेअर करत तिने ‘कधीही विसरता न येणारा अनुभव’ असल्याचंही म्हटलं आहे.
-
प्रियदर्शिनीच्या या स्कायडायविंगचे फोटोवर तिच्या सहकलाकारांनी कमेंट्स करत कौतुक केलं आहे.
-
तसंच प्रियदर्शिनीच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा तिच्या स्कायडायव्हिंगबद्दल कौतुक केलं आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, सिनेमांसह महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करते.

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!