-
Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या काळात संपूर्ण देशात दुर्गेची पूजा केली जाते. आज शारदीय नवरात्रोत्सवाचा दहावा दिवस आहे.
-
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडेने (Shreya Bugde) नवरात्रीनिमित्त नऊवारी साडीत साजशृंगार केला आहे.
-
श्रेयाने जांभळ्या रंगाची भरजरी बनारसी नऊवारी साडी (Purple Banarasi Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर श्रेयाने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
जांभळा रंग (Purple Colour Meaning) हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक आहे.
-
श्रेयाने सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Shardiya Navratri 2025 Wishes) दिल्या आहेत.
-
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

नवरात्रीचा उपवास कधी सोडावा? नेमकी तारीख, शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या…