-
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने दसऱ्याच्या निमित्ताने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-प्रार्थना बेहरे, फेसबुक पेज)
-
प्रार्थना बेहरेने मरुन रंगाची डिझाईनची साडी नेसली आहे. या साडीत तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे.
-
प्रार्थना बेहरेने आजवर विविध चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
प्रार्थना बेहरे या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
-
प्रार्थना बेहरेचा खास लूक कायमच चर्चेत असतो. साडीमध्ये तिच्या सौंदर्याला चार चांद लागतात.
-
प्रार्थनाचा कॉफी आणि बरंच काही हा सिनेमाही गाजला होता.
-
प्रार्थना हिंदी मालिकांमध्येही काम करते. तिथेही तिने तिची ओळख निर्माण केली आहे.
-
प्रार्थना वेस्टर्न आऊटफिटपेक्षाही साडीतच छान दिसते. प्रार्थनाचा असाच एक मोहक अंदाज.

अभिनेत्री लग्नानंतर सात वर्षांनी झाली आई, जुळ्या मुलींना दिला जन्म; लेकी २ महिन्यांच्या झाल्यावर शेअर केली पोस्ट