-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या (Spruha Joshi) दिवाळी लूकने सध्या इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
दिवाळी (Diwali) म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा आनंदाचा व उत्साहाचा सण!
-
धनत्रयोदशीनिमित्त (Dhantrayodashi 2025) स्पृहाने हिरव्या रंगाची पैठणी साडी (Green Paithani Saree) नेसली आहे.
-
हिरव्या पैठणी साडीतील लूकवर स्पृहाने चांदीचे पारंपारिक दागिने (Silver Traditional Jewellery) परिधान केले आहेत.
-
स्पृहाने या फोटोंना ‘Glowing In Green And Shining Bright’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
स्पृहाने नेटकऱ्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा (Diwali Wishes) दिल्या आहेत.
-
आजवर स्पृहाने अनेक नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)

ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?