-
अभिनेत्री जेनेलिया देशमुखने तिच्या दिवाळी लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गडद गुलाबी रंगात ती अतिशय देखणी आणि तेजस्वी दिसत आहे.
-
पारंपरिक नक्षीकामाने भरलेला तिचा कुर्ता दिवाळीच्या झगमगाटाशी उत्तम जुळून येतो. कुर्त्यासोबतची मॅचिंग प्लाझो पॅन्ट तिच्या लूकला रॉयल आणि ट्रेंडी दोन्ही बनवते.
-
फुलांच्या वेणीत पारंपरिक मोहकता जाणवत आहे. गुलाबी गुलाबांनी सजवलेली लांब वेणी हा लूकचा ‘हायलाइट’ ठरला आहे.
-
हिरक्यांच्या झुमक्यांनी शोभा वाढवली आहे. नाजूक कानातल्यांनी जेनेलियाच्या चेहऱ्याला दिला सौंदर्याचा परिपूर्ण टच.
-
हलकासा मेकअप आणि गुलाबी लिपस्टिकने तिचा चेहरा अधिक उजळल्याचे दिसतेय.
-
‘Embrace the darkness with all the light’ अशी कॅप्शन देत तिने सकारात्मकतेचा संदेश दिला आहे.
-
तिच्या पोशाखात रंग आणि डिझाईनचा सुंदर मिलाफ साधला गेला आहे. गुलाबी आणि सोनसळी रंगांच्या संगमाने तिच्या पोशाखाला दिला रॉयल अंदाज.
-
जेनेलियाचा हा दिवाळी लूक पारंपरिक आणि आधुनिकतेचं परिपूर्ण मिश्रण ठरला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जेनेलिया देशमुख/इन्स्टाग्राम)

बापरे! २०२६ मध्ये सोन्याचा दर किती असेल? सोन्याच्या किंमतीबाबत बाबा वेंगाने केलेले भाकित जाणून धक्का बसेल