-
अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या परदेश दौऱ्यावर असून, तिने मॉन्टे-कार्लो, मोनॅकोमधील एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
-
या लूकमध्ये नेहाने साधेपणासोबतच सौंदर्य आणि परिपूर्णतेचा उत्तम मिलाफ साधला आहे.
-
फोटोमध्ये तिने हातात ब्राऊन बॅग आणि डार्क सनग्लासेस घातले असून, तिचा संपूर्ण लूक स्टायलिश आणि ग्रेसफुल वाटतो.
-
फ्रेंच आर्किटेक्चरच्या पार्श्वभूमीवर उभ्या असलेल्या नेहाचा हा फोटो तिच्या फॅशन सेन्सला एक वेगळी झलक देतो.
-
नेहाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “Who knew I would visit south of France again in 2025???” म्हणजेच तिला स्वतःलाही या पुनर्भेटीचं आश्चर्य वाटतंय.
-
तिच्या या कॅप्शनवरून ती याआधीही दक्षिण फ्रान्सला भेट देऊन आली असल्याचं स्पष्ट होतं.
-
मॉन्टे-कार्लोतील अरुंद गल्ल्या, विंटेज इमारती आणि शांत वातावरण तिच्या फोटोत अधिकच मोहक दिसतं.
-
या फोटोमध्ये नेहाचा लूक अतिशय एलिगंट दिसतोय. तिने हलक्या गुलाबी रंगाचा टॉप आणि पीच रंगाचा लांब स्कर्ट परिधान केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)
Video : धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी