-
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
-
गडद हिरव्या रंगाच्या एलिगंट पँटसूटमध्ये सईचा हा पॉवरफुल आणि क्लासी लूक चाहत्यांना भूरळ घालत आहे.
-
ब्लेझरचा डीप नेक कट आणि फोल्डेड स्लीव्ह्जमुळे तिचा लूक अधिकच स्मार्ट वाटत आहे.
-
सोबतच मॅचिंग ट्राउझर्समुळे संपूर्ण आउटफिट प्रोफेशनल आणि स्टायलिश वाइब देत आहे.
-
तिचे लूज वेव्ह्जमधले केस आणि मिनिमल मेकअप लूकला परफेक्ट कॉम्प्लिमेंट करत आहेत.
-
सईने फोटोला ‘In my element…’ असे कॅप्शन देत पँटसूटप्रती आपली खास पसंती व्यक्त केली आहे.
-
या पोस्टसोबत तिने #saitamhankar #pantsuit #favourite #powerdressing हे हॅशटॅग वापरले आहेत.
-
चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्या स्टायलिश प्रेझेन्स आणि कॉन्फिडन्सचे भरभरून कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर /इन्स्टाग्राम)
Video: सूरज चव्हाणने लग्नाआधी नवीन घरात केला गृहप्रवेश! प्रशस्त खोल्या, आकर्षक इंटिरियर, पाहा बंगल्याची झलक