-
आज सर्वत्र गणेश चतुर्थीची धूम पाहायला मिळत आहे. उत्सवानिमित्त सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. (एक्सप्रेस फोटो- संखदीप बॅनर्जी)
-
लाडक्या बाप्पाचं आगमन ढोल ताशांच्या गजरात भाविक करत आहेत. (एक्सप्रेस फोटो- संखदीप बॅनर्जी)
-
लहान बालकांचा उत्साह यावेळी शिगेला गेलेला पाहायाला मिळतो आहे. (एक्सप्रेस फोटो- संखदीप बॅनर्जी)
-
दरम्यान, हे सर्व छायाचित्रे मुंबईतल्या लालबाग परिसरातली आहेत. (एक्सप्रेस फोटो- संखदीप बॅनर्जी)
-
दरम्यान, यंदा राज्य सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं आहे. (एक्सप्रेस फोटो- संखदीप बॅनर्जी)
-
यावेळी मुंबईसह महाराष्ट्रातील रस्त्यांवर गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळते आहे. (एक्सप्रेस फोटो- संखदीप बॅनर्जी)
-
गणरायाला चारचाकीतून घरी घेऊन जाताना एक गणेश भक्त (एक्सप्रेस फोटो- संखदीप बॅनर्जी)
-
जय मल्हार अवतारातील गणेशाची मूर्ती घेऊन जाताना भक्त (एक्सप्रेस फोटो- संखदीप बॅनर्जी)
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक