-
-
गुलाबाचं गुलाबी फुल प्रशंसा आणि कौतुकाचे प्रतीक म्हणून दिले जाते.
-
लाल गुलाब प्रेमाचं प्रतीक आहे.
-
लव्ह अॅट फर्स्ट साईट असेल तर जांभळा गुलाब देतात.
-
एक नवी सुरुवात करायची असेल तर हिरवा गुलाब दिला जातो. हा रंग निसर्गाचं प्रतीक आहे.
-
पिवळा गुलाब मैत्रीचं प्रतीक आहे.
-
: पांढरा गुलाब एका नव्या पर्वाची सुरूवात किंवा शेवट दर्शवतो.
-
काळा गुलाब हा नातं किंवा मनातल्या भावना संपल्यावर दिला जातो. काळा रंग हा मृत्यूचं प्रतीक मानला जातो.
-
केशरी म्हणजेच नारंगी गुलाब आकर्षण आणि अभिमानाचे प्रतिनिधित्व करतात.(सर्व फोटो – संग्रहित)

VIDEO: मामाच्या मुलीशी लग्न झाल्यावर नवरदेवाचा आनंद बघा; खानदेशी गाण्यावर केला जबरदस्त डान्स; नवरीही बघतच राहिली