-
आपल्या सर्वांना चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्वचेला थोडी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे, यासाठी केवळ रासायनिक उत्पादनेच नाही तर आपल्या खाण्यापिण्यालाही खूप महत्त्व आहे.
-
जास्त मीठामुळे चेहऱ्यावर सूज येऊ शकते. आपल्या डोळ्यांभोवतीची त्वचा खूप नाजूक असते, जास्त मीठ खाल्ल्याने त्यावर सूज येते. तज्ञांच्या मते, एका दिवसात 500 मि.ली. ग्रॅम सोडियम पुरेसे आहे.
-
दुधाचे म्हणजेच दुग्धजन्य पदार्थांचे फायदे आपण नेहमीच ऐकले आहेत, पण त्यापेक्षा जास्त प्रमाणात सेवन करण्याचे तोटेही आहेत. त्यामुळे डोळ्यांखाली सूज येते. याशिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स, डाग, सुरकुत्या येऊ शकतात.
-
अल्कोहोलचा तुमच्या त्वचेवरही परिणाम होतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने तुमच्या चेहऱ्यावर सूज येते आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात. त्यामुळे दारूचे सेवन करत असतानाही तुमच्या त्वचेची काळजी नक्कीच घ्या.
-
साखर केवळ कॅलरीजच वाढवत नाही तर तुमच्या त्वचेच्या संरचनेवरही परिणाम करते. साखरेचे अनेक दुष्परिणाम आहेत जसे की सुरकुत्या, पुरळ, कपाळावर आणि डोळ्यांखाली डाग. याशिवाय त्वचाही पातळ होते. त्वचेला सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला साखरेच्या प्रमाणात विशेष काळजी घ्यावी लागते.
-
आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. तुमच्या आरोग्यासोबतच ते तुमची त्वचाही (all photo: pexels)

Asia Cup Trophy: मोठी बातमी! भारतीय संघाचा आशिया चषकाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार; मोहसीन नक्वींना बगल