-
ऑगस्टमध्ये ग्रह नक्षत्रांमध्ये मोठे बदल होणे बाकी आहे. २१ ऑगस्टला बुध कन्या राशीत प्रवेश करेल, तर शुक्र ३१ ऑगस्टपर्यंत कर्क राशीत राहील.
-
कर्क राशीनंतर शुक्र सिंह राशीत प्रवेश करेल.
-
ग्रहांची स्थिती बदलल्यामुळे या राशींचे चांगले दिवस २१ ऑगस्टपासून सुरू होऊ शकतात.
-
मेष- २१ ऑगस्टनंतर मित्राकडून व्यवसायाचा प्रस्ताव येऊ शकतो. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने ऑगस्ट महिना लाभदायक ठरेल. या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो.
-
मिथुन – २१ ऑगस्टनंतर मन प्रसन्न राहील. आत्मविश्वास वाढेल. मान-सन्मान प्राप्त होईल. आईचे सहकार्य मिळेल. व्यवसायाला गती मिळू शकते.
-
सिंह- सिंह राशीच्या लोकांना २१ ऑगस्टपासून व्यवसायात लाभाची संधी मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मात्र, खर्चामुळे मन अस्वस्थ राहू शकते. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.
-
धनु – धनु राशीच्या लोकांसाठी २१ ऑगस्ट नंतर व्यवसायात वाढ होईल. सत्ताधारी प्रशासनाकडून मदत केली जाईल. प्रवास घडतील. खर्च वाढू शकतो. वाहनाच्या देखभालीवर खर्च वाढू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
-
मकर- २१ आणि ३१ ऑगस्टचा काळ मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. २१ ऑगस्टपासून व्यवसायात वाढ होईल. लाभाच्या संधी मिळतील. एखाद्या मित्राचे सहकार्यही मिळू शकते.
-
मीन- ३१ ऑगस्टचा काळ मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. २१ ऑगस्टपासून कुटुंबात शांतता राहील. कुटुंबाचे आरोग्य सुधारेल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवास लाभदायक ठरेल. संगीतात रुची वाढू शकते.

आजचं चंद्रग्रहण ‘या’ ४ राशींसाठी कुबेराचा खजिना उघडेल! बक्कळ पैसा हाती येत पिढ्यानुपिढ्या समृद्ध होणार