-
नवरात्रीच्या काळात लसूण आणि कांद्यापासून बनवलेले अन्न खाणे वर्ज्य मानले जाते. (source – pexels)
-
लसूण आणि कांद्यापासून बनवलेले पदार्थ का खाऊ नये, याबाबत आपण जाणून घेऊया. (source – pexels)
-
नवरात्रीमध्ये लोक मा दुर्गाची पूजा करतात आणि व्रत ठेवतात. (source – pexels)
-
ज्योतिष शास्त्रानुसार नवरात्रीत कांदा आणि लसणाने बनवलेले पदार्थ खाणे योग्य नसल्याचे मानले जाते. (source – pexels)
-
लसूण आणि कांदा हे तामसिक प्रकृतीमध्ये येते. त्यांचे सेवन केल्याने अज्ञानता वाढते असे मानले जाते. (source – pexels)
-
लसूण कांद्याने वासनेत वाढ होते. त्यामुळे व्रत ठेवताना त्यांचे सेवन करू नये असे मानले जाते. (source – pexels)
-
पूजा करताना व्यक्तीचे मन पवित्र असणे गरजेचे आहे. सात्विक भोजनाने मन शुद्ध राहाते आणि अशात देवाची पूजा चांगली होते असे मानले जाते. (source – pexels)
-
मात्र लसूण कांदा खालल्याने मन अशुद्ध होते असे मानले जाते. (source – pexels)
-
लसूण कांदा खालल्याने मन चंचल राहाते आणि यामुळे व्यक्ती सुख विलासाकडे आकर्षित होते, असे मानले जाते. त्यामुळे उपवासात लसूण कांदा खाऊ नये असा सल्ला दिला जातो. (source – pexels)
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)