-
आपले घर आणि कार्यालयाच्या आसपास पाणी साचू देऊ नये. (संग्रहित)
-
कुलरमधून पाणी काढल्यानंतर त्याला सुकू द्या. (संग्रहित)
-
फुटलेली भांडे, वापरात नसलेले टायर, कचरा घरात ठेवू नका. यात साचलेल्या पाण्यामध्ये डास अंडे देऊ शकतात. (संग्रहित)
-
पक्ष्यांना ज्या भांड्यामध्ये पिण्यासाठी पाणी देता, त्यातील पाणी नियमित बदलत राहा. (संग्रहित)
-
पाण्यीच टाकी स्वच्छ धुवा. (संग्रहित)
-
निर्माण कार्य सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. (संग्रहित)
-
पूर्ण बाह्यांचे कपडे, मोजे आणि बुटं घाला. याने डासांना चावण्याची संधी मिळणार नाही. (संग्रहित)
-
ताप आल्यावर डॉक्टरांना भेटा. (संग्रहित)
-
आपल्या आरोग्याची काळजी घ्या (pixabay)

Horoscope Today: लक्ष्मीकृपेने तुम्ही होणार का नशीबवान? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या मनातील ताण होईल दूर; वाचा १२ राशींचे राशिभविष्य