-
वजन कमी किंवा जास्त करण्याआधी आपल्याला ध्येय ठरवण्याची गरज आहे. आज आपण तज्ज्ञांच्या माहितीनुसार तुमच्या वयाच्या कोणत्या टप्प्यात तुमचे योग्य वजन किती असावे हे समजून घेऊयात.
-
नवजात बालकाचे वजन हे आईला गर्भारपणात मिळणाऱ्या पोषणावर आधारित असते
-
१ वर्षापर्यंतच्या बाळाचा बहुतांश आहार हा लिक्विड किंवा सेमी लिक्विड (मऊ खिचडी, भरड) असा असल्याने त्यांचे वजन वरील प्रमाणात असणे योग्य मानले जाते
-
शाळकरी वयाच्या या गटात हाडांची मेंदूची वाढ होण्यासाठी पोषक आहाराचा समावेश असावा लागतो. यानुसार शरीरयष्टी सुद्धा वरील प्रमाणात असणे योग्य मानले जाते
-
आहारात सातत्याने बदल होण्याचा हा वयोगट आहे. याच वयात कुपोषण किंवा अतिवजन अशा समस्या अधिक दिसून येतात
-
शरीर हळूहळू पुन्हा नाजूक होऊ लागण्याचं हे वय आहे. यात हाडांची व स्नायूंची विशेष काळजी घेणे आवश्यक असते
-
पचनप्रक्रिया व एकूण सुदृढ राहण्यासाठी या वयात पुन्हा वजन स्थिर करायला हवे.
-
वरील दिलेल्या तक्त्यानुसार तुम्ही आता या घडीला योग्य मापात नसाल तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. हा तक्ता तुम्हाला अंदाज देण्यासाठी आहे
-
तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्यानुसार वजन वाढवू किंवा कमी करू शकता. वरील लेख हा माहितीपर आहे गरज लागल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या

“आम्ही तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू”, अमेरिकन सिनेटरचा भारताला इशारा; ‘या’ देशांचाही केला उल्लेख!