• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why people have extramarital affairs husband wife relationship extramarital affairs reasons married life ndj

Extramarital Affairs : विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण का वाढतेय? काय आहेत कारणे, जाणून घ्या

हल्ली विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले आहे. ‘लव्ह मॅरेज’ असो की ‘अरेंज मॅरेज’ असो; लग्नानंतर अनेकदा विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे दिसून येतात. त्यामागील नेमकी कारणे काय आहेत, जाणून घेऊ या.

September 8, 2023 18:24 IST
Follow Us
  • नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा व विश्वास असणे तितकेच महत्त्वाचे आहे. नात्यात प्रामाणिकपणा असेल, तर नाते अधिक काळ टिकते. हल्ली विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले आहे. ‘लव्ह मॅरेज’ असो की ‘अरेंज मॅरेज’ असो; लग्नानंतर अनेकदा विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे दिसून येतात. त्यामागील नेमकी कारणे काय आहेत, जाणून घेऊ या. (Photo : Freepik)
    1/9

    नवरा-बायकोच्या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा व विश्वास असणे तितकेच महत्त्वाचे आहे. नात्यात प्रामाणिकपणा असेल, तर नाते अधिक काळ टिकते. हल्ली विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढले आहे. ‘लव्ह मॅरेज’ असो की ‘अरेंज मॅरेज’ असो; लग्नानंतर अनेकदा विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे दिसून येतात. त्यामागील नेमकी कारणे काय आहेत, जाणून घेऊ या. (Photo : Freepik)

  • 2/9

    विवाहित असताना पुरुष किंवा स्त्री अन्य पुरुष किंवा स्त्रीबरोबर संबंध ठेवत असेल, तर त्याला विवाहबाह्य संबंध म्हणतात. विवाहबाह्य संबंध लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज दोन्ही प्रकारांत दिसून येतात. (Photo : Freepik)

  • 3/9

    विशेष म्हणजे विवाहबाह्य संबंध फक्त शारीरिक संबंधाशी निगडित नाहीत. एखादी व्यक्ती जेव्हा भावनिकदृष्ट्या समोरच्या व्यक्तीबरोबर कनेक्ट असेल, तर ते नातेसुद्धा विवाहबाह्य संबंधात असू शकते. (Photo : Freepik)

  • 4/9

    अनेकदा मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसतात. अशा वेळी घरच्यांच्या दबावाखाली येऊन जे लोक लग्न करतात, अशा लोकांचे लग्नानंतर विवाहबाह्य संबंध असण्याची शक्यता अधिक असते. (Photo : Freepik)

  • 5/9

    आजच्या धकाधकीच्या आयुष्यात कामाचा ताण इतका असतो की, काही लोक जोडीदाराला आणि घरच्यांना वेळ देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये अनेकदा कामानिमित्त घराबाहेर असणारे लोक विवाहवाह्य संबंधाची शिकार होऊ शकतात. (Photo : Freepik)

  • 6/9

    अनेकदा कुटुंबाच्या दबावाखाली येऊन कोणतीही योजना न करता, काही जोडपी मुले जन्माला घालतात. त्यामुळे अचानक जबाबदारी वाढते. जबाबदारीपासून स्वत:ला दूर करीत रिलॅक्स राहण्यासाठी काही लोक विवाहबाह्य संबंध ठेवतात. (Photo : Freepik)

  • 7/9

    जर नात्यात प्रेम किंवा कोणताही उत्साह नसेल, तर स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी काही लोक विवाहबाह्य संबंधात अडकतात. जर नवरा-बायकोच्या नात्यामध्ये शारीरिक संबंध चांगले नसतील, तर शारीरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी काही जण विवाहबाह्य संबंध ठेवतात. (Photo : Freepik)

  • 8/9

    अनेकदा नात्यात सर्व ठीक असताना नवरा-बायको भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या तितकेसे जवळ नसतात. अशा वेळी मनात सुरू असलेली घालमेल आणि भावना व्यक्त करण्यासाठी व्यक्ती भावनात्मक आधाराच्या शोधात असतात. याच नादात व्यक्ती अनेकदा विवाहबाह्य संबंध ठेवू शकते. (Photo : Freepik)

  • 9/9

    अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. अशा वेळी नात्यामध्ये अनेक गोष्टींवरून भांडणे होऊ शकतात. याच कारणामुळे कधी कधी व्यक्ती आर्थिक आधाराच्या शोधात विवाहबाह्य संबंधाकडे वळते. (Photo : Freepik)

TOPICS
रिलेशनशिप
Relationship
लग्न
Marriage

Web Title: Why people have extramarital affairs husband wife relationship extramarital affairs reasons married life ndj

IndianExpress
  • ‘Some countries use cross-border terrorism as instrument of policy… shelter terrorists’: Rajnath Singh at SCO meet
  • At least 1 dead, several injured as bus falls into river in Uttarakhand’s Rudraprayag
  • Iran-Israel ceasefire: After the fighting has stopped
  • A Kashmiri daughter’s plea unites Valley’s leaders – ‘watched him suffer in silence’
  • A swami, a historian and the Ganga — why an American family journeyed to Patna to scatter ashes in the river
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us