-
वेगवेगळ्या पोषकतत्त्वांनी भरपूर असलेले चणे खाल्ल्याने आरोग्याला खूप फायदे होऊ शकतात.
-
मात्र, कोणत्या प्रकारचे चणे खाल्ल्याने शरीराला जास्त फायदा होऊ शकतो, जाणून घ्या.
-
जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर भाजलेले चणेच खाणे फायदेशीर.
-
मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर भाजलेले चणे खावेत.
-
भाजलेले चणे खाल्ल्याने थायरॉईड नियंत्रणात राहतो.
-
शारीरिक श्रमाची कामे न करणाऱ्या लोकांनी मोड आलेले चणे खाणे टाळावे.
-
बसून काम करणाऱ्या लोकांनी उकडलेले चणे खावेत.
-
उकडलेले चणे खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-
वजन कमी करण्यासाठी भाजलेले चणे खाणे लाभदायक.
-
खेळाडूंना फिटनेस राखण्यासाठी भाजलेले चणे खाणे चांगले.
-
येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.
-
सर्व फोटो : फ्रीपिक

“ED बद्दल महाराष्ट्रात वाईट अनुभव, आता…”, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे; सरन्यायाधीश म्हणाले, “तोंड उघडायला लावू नका, अन्यथा…”