-
हिवाळा आपल्या केसांची चमक घालवतो. केस अतिशय लवकर निस्तेज आणि कोरडे होऊ लागतात. (फोटो : Freepik)
-
अशा दिवसांत आपण आपल्या केसांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असते. नाही तर कोंडा होणे, केस तुटणे किंवा केसांना सांभाळणे मुश्कील होते. (फोटो : Freepik)
-
अशावेळी आठवड्यातून किती वेळा केस धुवायचे असा प्रश्न पडतो. चला तर जाणून घेऊयात उन्हाळ्यात किती वेळा केस धुवावेत. (फोटो : Freepik)
-
महिलांचं सौंदर्य हे केसांमुळे अधिक खुलतं, आपले केस जरा खराब दिसले की सारखे सारखे केस धुण्याचीही अनेकांना सवय असते. (फोटो : Freepik)
-
परंतु तुम्हाला ही सवय मोडणं आवश्यक आहे. कारण जास्त वेळा केस धुतल्यानं तुमच्या केसांवर त्याचा वेगळा परिणामही होऊ शकतो. (फोटो : Freepik)
-
केसांमधील नैसर्गिक तेलाचे प्रमाण कमी होऊन तुमचे केस रूक्ष दिसू लागतात. त्यातून बरेच दिवस तुम्ही केस धुतलेच नसतली तर त्याचाही परिणाम तुमच्या केसांवर व्हायला वेळ लागत नाही. (फोटो : Freepik)
-
केसांची स्थिती ही दोन गोष्टींवरून ठरते एक म्हणजे ऑयली हेअर आणि ड्राय हेअर तेव्हा आपल्याला त्याप्रमाणे आपले केस किती वेळा धुवावेत याबद्दल योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. (फोटो : Freepik)
-
ड्राय केस असलेल्या महिला योग्य मॉश्चराईझर शॅम्पूसह आठवड्यातून तीन वेळा केस धुवू शकतात. (फोटो : Freepik)
-
तर ऑईली हेअर असलेल्या स्त्रियांनी निदान तीन वेळा तरी केस धुणे आवश्यक आहे. (फोटो : Freepik)

India On Trump : “राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी सर्व…”, अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर