-
शाम्पू आज आपल्या हेअर केअर रुटीनचा खूप मोठा भाग बनले आहेत. शाम्पूच्या पुष्कळ व्हरायटी आणि टाइप आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत. (फोटो : Freepik)
-
यामुळे आता आपल्याला विचार करावा लागतो की, आपल्यासाठी कोणता शाम्पू बेस्ट आहे आणि कोणता नाही.(फोटो : Freepik)
-
मार्केटिंगच्या या काळात प्रत्येक कंपनी आकर्षक जाहिरातींच्या माध्यमातून हा दावा करत असते की, त्याचे प्रोडक्टच सर्वात बेस्ट आहे.(फोटो : Freepik)
-
अनेकांना रोज वापरला जाणारा शॅम्पू सॅशेच्या रूपात विकत घ्यायला आवडत, तर अनेकांना त्याची बाटली आणायला आवडते. (फोटो : Freepik)
-
अनेकांचा पैसे वाचवणे हेही यामागचा तर्क असतो. तुम्हालाही कधीतरी प्रश्न पडला असेल की, शॅम्पूचे सॅशे खरेदी करणं अधिक फायदेशीर आहे की शॅम्पूची मोठी बॉटल?(फोटो : Freepik)
-
चला तर आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया सॅशे की बॉटलमध्ये जास्त शॅम्पू असतो.(फोटो : Freepik)
-
तपासणीत असे आढळून आले की बाटलीतून ६०० मिली शॅम्पू मिळाला, त्याच रकमेत घेतलेल्या शॅम्पू सॅशेमधून १ लिटरपेक्षा जास्त शॅम्पू निघाला.(फोटो : Freepik)
-
यावरून हे स्पष्ट होतं की, जर तुम्ही पाउचमध्ये/सॅशेमध्ये शॅम्पू खरेदी केला तर शॅम्पू जास्त मिळतो, जे खूप फायदेशीर आहे.(फोटो : Freepik)
-
पाऊचमधील शॅम्पू खरेदी करुन तुम्ही कमी पैशात बॉटलपेक्षा जास्त शॅम्पू खरेदी करू शकता. शॅम्पूच्या सॅशेमध्ये बॉटलपेक्षा जास्त शॅम्पू मिळतो (फोटो : Freepik)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..