-
मनुक्यांमध्ये असलेले फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक अॅसिड्स सारखे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यास मदत करतात.
-
दररोज पाण्यात भिजवलेल्या मनुका खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पाण्यात भिजवलेली फायबरयुक्त मनुके आतड्याच्या आरोग्यासाठी चांगली असतात
-
मनुके खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. बीपीच्या रुग्णांनी दररोज भिजवलेले मनुके खाल्ल्यास त्यांचे बीपी सहज निंयत्रणात राहतो.
-
शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मनुका खाणे खूप प्रभावी आहे. मनुका फायबरने समृद्ध असतात. मनुकेण रोज मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास पोट बराच काळ भरलेले राहते
-
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी मनुका खाणे औषधाइतकेच प्रभावी आहे.
-
मनुका फायबर, पॉलीफेनॉल्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक ऍसिडमध्ये समृद्ध असतात जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असू शकतात. हे पोषक तत्व थायरॉईड संप्रेरक पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
-
मणुक्यांमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असते, जे खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. टाईप-2 मधुमेहाचे रुग्ण याच्या सेवनाने रक्तातील साखर सामान्य करू शकतात. (फोटो – इंडियन एक्सप्रेस गुजरात)

PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..