-
हिवाळ्यात आपली सकाळ एक कप गरम चहाने सुरू होते. अशा परिस्थितीत साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा प्यायल्याने उबदारपणा तर मिळतोच शिवाय ताजेपणा आणि ऊर्जाही मिळते. (फोटो : Freepik)
-
मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखी, कंबरदुखी दूर करण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर आहे. (फोटो : Freepik)
-
यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट आपला तणाव कमी करतात आणि शरीराला आराम देतात. चला जाणून घेऊया त्याचे आणखी फायदे (फोटो : Freepik)
-
छातीत जळजळ होणं, गॅस तयार होणं यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागत नाही. गुळाचा चहा प्यायल्यानं हिमोग्लोबिन वाढते, ज्यामुळं रक्ताची कमतरता दूर होते.(फोटो : Freepik)
-
गुळामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. (फोटो : Freepik)
-
गुळाचा चहा नियमितपणे प्यायल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते. हिवाळ्यात गुळाचं सेवन निरोगी राहण्याची गुरुकिल्ली आहे.(फोटो : Freepik)
-
रोज गुळाचे सेवन केल्याने लोहाच्या कमतरतेवर मात करते, ज्यामुळे अॅनिमियापासून आराम मिळतो.गुळाचा चहा प्यायल्याने अॅनिमियापासून आराम मिळतो. (फोटो : Freepik)
-
गरोदरपणात गुळाचा चहा प्यायल्याने महिलांना अशक्तपणा जाणवत नाही. गुळामध्ये कॅलरी, प्रोटीन, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक घटक आढळतात. (फोटो : Freepik)
-
हिवाळ्यात सतत गुळाचा चहा प्यायल्याने सर्दी, ताप असे आजार होत नाहीत. त्यामुळे हिवाळ्यात गुळाचा चहा पिणे खूप फायदेशीर आहे.(फोटो : Freepik)

2 August 2025 Horoscope: ऑगस्टच्या पहिल्याच शनिवारी मनातील इच्छा होईल पूर्ण! ‘या’ राशींना कामात चांगला लाभ, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य