-
धावपळीच्या जीवनात आरोग्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. काहींना स्वतःसाठी वेळ सुद्धा मिळत नाही. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
अनेकांना कामात व्यस्त राहणे, सतत एखाद्या गोष्टीचा विचार करीत राहणे यामुळे चिंता, नैराश्य, ताण जाणवू लागते. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तर या सगळ्यावर उपाय म्हणून प्रत्येकाने स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे आणि तुमच्या दररोजच्या वेळापत्रकात बदल केले पाहिजेत. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
तुमच्या जीवनशैलीत पुढील पाच बदल नक्की करून पाहा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
२. व्यायाम आणि ध्यान करा: नियमित व्यायाम आणि ध्यान यांना तुमच्या जीवनात स्थान दिले तर तुम्ही अनेक आजारांवर मात करू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
१. झोपेला प्राधान्य द्या : मानसिक आरोग्यसाठी सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. झोपे पूर्ण न झाल्यामुळे अनेक आजार होऊ शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
३. सीमा सेट करा : स्वतःला प्राधान्य द्या आणि तुमच्या मानसिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी तुमच्या व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात एक सीमा निश्चित करा. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
४. एखाद्या छंद किंवा ज्या गोष्टी करण्याची तुम्हाला आवड आहे त्यासाठी थोडा वेळ द्या. त्यामुळे तुमचे मन आनंदित होईल . आणि समाधानाची भावना मनात निर्माण होईल. (फोटो सौजन्य: @Freepik )
-
५. संतुलित आहार घ्या: पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि तणाव दूर करण्यास मदत करेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?