-
उच्च रक्तदाब ही एक गंभीर समस्या आहे. धूम्रपान, उच्च कोलेस्ट्रॉल, टेन्शन, धावपळीची जीवनशैली अशी अनेक कारणे याला कारणीभूत आहेत.
-
उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि बरेच काही होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
-
आजच्या धावपळीच्या जीवनात, उच्च रक्तदाब ही अनेकांना भेडसावणारी एक सामान्य समस्या आहे. सावधगिरी बाळगणे आणि दक्षता घेणे या आजारावर उपचार म्हणून काम करते.
-
अनावश्यक काळजी सोडून या आजारावर घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. हाय बीपी नियंत्रित करण्यासाठी घरगुती म्हणता येईल अशी पेये आहेत जी रोज प्यायल्याने आराम मिळतो.
-
उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी धणे, छोटी वेलची, हळद, लसूण आणि लिंबाचा रस बनवून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे.
-
दररोज सकाळी निश्चित वेळेत निश्चिक प्रमाणात घेतल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
-
उच्च रक्तदाब लक्षणे – घरगुती उपाय आरोग्य टिप्स
-
पेय कसे बनवायचे
५ ते ६ ग्रॅम संपूर्ण धणे आणि दोन लहान वेलची रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी एका भांड्यात किंवा कढईत थोडं पाणी घेऊन त्यात धने, वेलची, चिमूटभर हळद, दोन-तीन तुकडे लसूण घालून व्यवस्थित उकळा. -
पेय कसे बनवायचे
नंतर चाळणीतून गाळून त्यात लिंबाचा रस घाला. हे पेये रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम करून प्यायल्यास रक्तदाबाचा आजार आटोक्यात ठेवता येतो. (टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या) (सर्व फोटो सौजन्य – IEG)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL