-    तूप हे जेवणाची चव वाढवते आणि याचे सेवन केल्यास त्यातील पोषक तत्व हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. हे तर आपल्याला माहिती आहे. (फोटो सौजन्य: @Freepik ) 
-    पण, रात्री झोपण्यापूर्वी पायाचे तळवे आणि पायाच्या बोटांवर तूप लावणे सुद्धा खूप फायदेशीर आहे. (फोटो सौजन्य: @Freepik ) 
-    चला तर जाणून घेऊ रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तूप लावण्याचे फायदे. (फोटो सौजन्य: @Freepik ) 
-    रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तूप लावल्याने रक्ताभिसरण वाढते. तसेच त्वचा सुद्धा खूप चमकदार दिसते. (फोटो सौजन्य: @Freepik ) 
-    रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना तुपाने मालिश केल्यास मानसिक शांती मिळते. डोकेदुखी, थकवा, तणाव इत्यादीपासून आराम मिळतो.(फोटो सौजन्य: @Freepik ) 
-    तुपाची मालिश पायाच्या तळव्यांना केल्याने पचनाशी संबंधित समस्यांपासून देखील आराम मिळतो. यामुळे गॅस आणि ॲसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik ) 
-    रात्री झोपण्यापूर्वी तळव्यांवर तुपाने मालिश केल्यास तुम्हाला चांगली झोप लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik ) 
-    तुम्ही नियमितपणे तळव्यांची मालिश करून रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता.(फोटो सौजन्य: @Freepik ) 
-    तूपामध्ये असणाऱ्या मॉइश्चरायझिंग गुणधर्मांमुळे टाचांच्या भेगा समस्या दूर करण्यास देखील मदत होते.(फोटो सौजन्य: @Freepik ) 
 
  सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  