-
गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते.(फोटो :Freepik)
-
अशातच उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी अनेकांना रोज रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्याने अंघोळ करायला आवडते. उष्ण वातावरणात थंड पाण्याने अंघोळ केल्याने ताजेपणा जाणवतो.(फोटो :Freepik)
-
या ऋतूत अनेक जण दररोज अनेक वेळा अंघोळ करतात. आता प्रश्न पडतो की, रात्री थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर की हानिकारक? या प्रश्नाचे उत्तर तज्ज्ञांकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.(फोटो :Freepik)
-
उन्हातून घरी आल्यावर अर्धा तासानंतर अंघोळ करावी. जास्त वेळ शॉवर घेऊ नये, असंही डॉक्टर विनित बंगा सांगतात.(फोटो :Freepik)
-
जास्त वेळ गरम पाण्यानं अंघोळ केल्यास त्वचेचे नैसर्गिक तेज निघून जाते, ज्यामुळे कोरडेपणा येतो आणि उष्मा पुरळ होण्याची शक्यता वाढते.(फोटो :Freepik)
-
जेव्हा आपण अंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीरावरील छिद्र उघडले जातात. यामुळे तुम्ही जितके जास्त शॉवर घ्याल तितकीच उष्णता वाढेल. (फोटो :Freepik)
-
डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होते आणि गुठळ्या होतात, ज्यामुळे पल्मोनरी एम्बोलिझम होतो, जे सहसा हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा वाईट असते. (फोटो :Freepik)
-
काही लोक उन्हाळ्यात दिवसातून अनेकदा अंघोळ करतात. अंघोळ केल्याने फ्रेश वाटत असलं तरी हे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरते.(फोटो :Freepik)
-
वारंवार अंघोळ केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तेव्हा लक्षात ठेवा उन्हाळ्यातसुद्धा दिवसातून केवळ दोन वेळाच अंघोळ करा. (फोटो :Freepik)

कॅन्सरचा धोका होऊ शकतो कमी! रोजच्या ‘या’ चूका आत्ताच थांबवा नाही तर…, डॉक्टरांनी सांगितलं, कसा वाचवाल जीव