-
जाणून घेऊया डाएटिंग आणि व्यायामाशिवाय वजन कसे नियंत्रित ठेवू शकतो.
-
तुम्ही तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त अंडी, दही, दूध, चीज आणि बदाम सारख्या पदार्थांचे समावेश करू शकता.
-
फायबरयुक्त पदार्थ शरीरातील पचन शक्ति वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
-
तुम्ही तुमच्या आहारात भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्याचे पर्याय समाविष्ट करू शकता.
-
अतिरिक्त तणावमुळे वजन वाढू शकते आणि शरीरात होर्मोन्सचे असंतुलन होऊ शकते. यासाठी तुम्ही ड्राय फ्रुट्स खाऊ शकता. हे शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करतात.
-
अधिक माहितीकरीता तज्ञांचा सल्ला घ्या. (सर्व फोटो : अनस्पलॅश)






