-
लॉकडाऊनपासून काही कंपन्यांमध्ये अजूनही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरूच आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर यादरम्यान काम घरून किंवा ऑफिसमधून करत असताना जेवणानंतरच्या मधल्या काही तरी हमखास खावेसे वाटते. तर यासाठी तुम्ही १५ ते २० दिवस टिकणारे चटपटीत मसाला शेंगदाणे बनवू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मसाला शेंगदाणे कसे बनवायचे याचे साहित्य आणि कृती लिहून घ्या… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
मसालेदार शेंगदाणे बनवण्यासाठी तुम्हाला पाव किलो शेंगदाणे, एक वाटी चण्याचे पीठ (बेसन पीठ), अर्धी वाटी पाणी, तिखट (आवडीनुसार), हळद, मीठ आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
सगळ्यात पहिला पाव किलो शेंगदाणे भाजून घ्या.त्यानंतर शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर एक ताटात काढून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
नंतर त्यात भाजून घेतलेलं शेंगदाणे घाला. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
एका कढईत एक चमचा तेल घाला. तेल गरम झालं की, मिश्रण त्या तेलात घाला व कडक होईपर्यंत भाजून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
अशाप्रकारे पाच मिनिटांत तुमचे ‘मसालेदार शेंगदाणे’ तयार. (फोटो सौजन्य: @Freepik)
