-
सध्या देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. सगळीकडे बाप्पाच्या नावाचा जल्लाोष आहे. (Photo – Pexels)
-
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. या दिवशी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हे दहा दिवस अत्यंत शुभ असतात. (Photo – Pexels)
-
या दहा दिवसांमध्ये बाप्पाची पुजा केली जाते. या दरम्यान विविध कार्यक्रम स्पर्धेचे आयोजन केले जाते. या दिवसांमध्ये ढोल ताशाचा गजर सगळीकडे ऐकू येतो. (Photo – Pexels)
-
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बाप्पा खूप आवडतो. पण, तुम्हाला माहिती आहे का बाप्पांना कोणत्या राशी आवडतात. (Photo – Pexels)
-
गणपतीच्या तीन प्रिय राशी आहेत? आज आपण त्यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. (Photo – Pexels)
-
मेष
मेष राशीच्या व्यक्तींवर बाप्पाची नेहमी कृपा असते. या राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे. या राशीचे लोक धैर्यवान, बुद्धिमान आणि हुशार असतात. गणरायाच्या आशीर्वादामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात नाव कमवतात आणि आयुष्यात भरपूर धन, संपत्ती आणि यश मिळवतात (Photo – Pexels) -
धनु
धनु राशीच्या लोकांवर नेहमी बाप्पाची कृपा असते. हे लोक अतिशय प्रामाणिक असतात. बाप्पााच्या आशीर्वादामुळे ते अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करून दाखवतात. त्यांना नेहमी मेहनतीचे फळ मिळते. (Photo – Pexels) -
मीन
मकर राशीचे लोक खूप मेहनती व प्रेमळ स्वभावाचे असतात. ते अत्यंत दयाळू असतात. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर गणपतीची नेहमी कृपा असते. बाप्पाच्या आशीर्वादामुळे ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात आणि कोणत्याही अडचणींचा खंबीरपणे न घाबरता सामना करतात. (Photo – Pexels) -
मिथुन
मिथुन राशी बाप्पाच्या प्रिय राशींपैकी एक आहे. या राशीचा स्वामी ग्रह बुध असतो; त्यामुळे या राशीवर नेहमी बाप्पाची कृपा असते. गणपतीच्या आशीर्वादामुळे या राशीच्या व्यक्तींना समाजात मान सन्मान मिळतो. घरात धनधान्यांची कमतरता भासत नाही. त्यांनी केलेल्या मेहनतीचे त्यांना नेहमी फळ मिळते. (Photo – Pexels)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल