-
१०. कांगो डीआर : हा जगातील १० वा प्रदूषित देश आहे.
-
९. इजिप्त: इजिप्त हा जगातील ९व्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे.
-
८. नेपाळ: या यादीनुसार भारताचा शेजारी देश नेपाळ आठव्या स्थानावर आहे.
-
७. UAE: UAE हा जगातील सातवा सर्वात प्रदूषित देश आहे.
-
६. इराक: इस्लामिक देश इराकचाही या यादीत समावेश आहे. हा जगातील सहाव्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे.
-
५. बुर्किना फासो: हा पश्चिम आफ्रिकन देश जगातील पाचव्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे.
-
४. ताजिकिस्तान: या यादीनुसार, ताजिकिस्तान जगातील चौथ्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे.
-
३. भारत: जगातील १० सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
२. पाकिस्तान: या यादीत पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे.
-
१.बांगलादेश: जगातील 10 सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत बांगलादेश प्रथम स्थानी आहे.
-
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने आपल्या ट्विटर अकाउंटवर सर्वाधिक प्रदूषित देशांची ही क्रमवारी जाहीर केली आहे. हे रँकिंग २०२३ मधील वार्षिक सरासरी PM2.5 कंसनट्रेशनवर (μg/m³) आधारित आहे.
(सर्व फोटो- जनसत्ता)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?