-
मराठी कॉमेडी चित्रपट ‘बालक-पालक’ या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर चर्चेत असतो.
-
‘टाइमपास’ चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेल्या प्रथमेश आणि क्षितिजा २४ फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकले.
-
अनेकदा हे दोघं फोटोशूटमधील खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
नुकतेच नवरात्री उत्सवानिमित्त प्रथमेश आणि क्षितिजाने खास फोटोशूट केला आहे.
-
या फोटोशूटसाठी दोघांनी नवरात्रीची कलर थीम फॉलो करत राखाडी रंगाचे मॅचइंग आउटफिट परिधान केले.
-
क्षितिजाने राखाडी रंगाची पारंपरिक साडी परिधान केली आणि या खास फोटोशूटसाठी तिने दागिन्यांचा साज देखील केला.
-
प्रथमेशने देखील राखाडी रंगाचा कुर्ता परिधान केला.
-
या फोटोंवर त्यांनी ‘जगनं हे न्यारं झालं जी’ असे कॅपशन देखील लिहिले.
-
चाहत्यांनी देखील या फोटोंवर कमेन्ट केले आहे.
-
चाहत्यांनी या फोटोंवर ‘क्युट कपल’ (cute couple) असे कमेन्ट केले.
-
(सर्व फोटो: प्रथमेश परब/इन्स्टाग्रामवर)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?