-
ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या राशी परिवर्तनामुळे अनेकदा त्यांची इतर ग्रहांसोबत युती निर्माण होते; ज्यामुळे शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच अनेकदा बुध ग्रह मार्गी किंवा अस्त होतात, त्याचाही शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, २०२५ मध्ये बुध १८ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजून ५४ मिनिटांनी धनु राशीत अस्त होणार असून ज्याचा शुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप शुभ फळ देईल. या काळात अनेकदा आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. आयुष्यात आनंदी आनंद येईल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अस्त बुधाचा प्रभाव उत्तम सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबातील वाद मिटतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाच्या अस्त होण्याने राशीच्या कुंभ व्यक्तींसाठीही हा काळ भाग्यकारक ठरेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(टीपः सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
य