-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा सर्वात वेगाने फिरणारा ग्रह मानला जातो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी जोडला जातो. ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
येत्या जानेवारी महिन्यात गुरू आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच शुक्राच्या उच्च राशीतील प्रवेशाने मालव्य राजयोग निर्माण होत आहे. या दोन्ही राजयोगाच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हे राजयोग खूप सकारात्मक सिद्ध होतील. या काळात तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल. धन-संपत्तीत वाढ होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींनाही हे काळात तुम्हाला आकस्मिक धनाची प्राप्ती होईल. पार्टनरबरोबर चांगला वेळ घालवाल. उत्पन्नात वाढ होईल. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठीही हे दोन्ही राजयोग खूप अनुकूल सिद्ध होतील. या काळात आई-वडिलांची प्रत्येक कामात साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी मोठी पार पाडाल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.

बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक