-
कोथिंबीरचा वापर आपण जेवणात रोज करतो. कोणताही पदार्थ तयार करुन झाल्यानंतर त्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की, चवसुद्धा येते आणि पदार्थाची सजावट सुद्धा होते. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
आपण सहसा कांदा, बटाटा, मका, बीट, कोबी यांचे पकोडे, कटलेट किंवा भजी बनवतो. पण, तुम्ही कधी कोथिंबिरीची भजी खाल्ली आहे का? नाही… (फोटो सौजन्य: @Freepik)
-
तर घरात १० रुपयांची कोथिंबिरीची जुडी असेल तर त्यापासून तुम्ही गरमागरम कोथिंबिरीची कुरकुरीत भजी बनवू शकता. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
कोथिंबिरीची कुरकुरीत भजी बनवण्यासाठी दोन वाट्या चण्याचे पीठ, अर्धी वाटी पाणी, कोथिंबीर, खायचा सोडा, मीठ आदी साहित्य लागेल. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. एका भांड्यात दोन वाट्या चण्याचं पीठ, अर्धी वाटी पाणी, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाका. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
२. एका भांड्यात दोन वाट्या चण्याचं पीठ, अर्धी वाटी पाणी, मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली टाका. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
३. त्यानंतर त्यात खायचा सोडा टाका आणि मिश्रण एकजीव करून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
४. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की मग तेलात तळून घ्या. (फोटो सौजन्य: @Freepik)
-
५. अशाप्रकारे तुमची कोथिंबिरीची भजी तयार. (फोटो सौजन्य : @Freepik / @Amrut Khajana Marathi / @Youtube)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल