-
उन्हाळ्यातील तापमानामुळे अन्न खूप लवकर खराब होते. अन्नपदार्थ सतत फ्रीजरमध्ये ठेवता येत नाहीत.
(फोटो सौजन्य: Freepik) -
या दिवसात ऑफिसला जातानाही गरम तापमानामुळे डब्यातील पदार्थ खराब होतात. (फोटो सौजन्य: Freepik) -
अनेकांच्या मनात उन्हाळ्यात अन्न खराब होण्यापासून कसे वाचवायचे असा प्रश्न निर्माण होतो. आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अन्न लवकर खराब होऊ नये यासाठी शिळे अन्न ताज्या जेवणात मिसळण्याची चूक कधीही करू नका.(फोटो सौजन्य: Freepik)
-
शिळे अन्न नेहमी ताजे अन्नापासून वेगळे ठेवा, असे केल्याने ते बराच काळ ताजे राहील. (फोटो सौजन्य: Freepik)
-
जेवण बनवल्यानंतर ते झाकून ठेवा, कारण उन्हाळ्यात वातावरणात अनेक प्रकारचे जीवाणू वाढतात. अशा परिस्थितीत जर हे अन्नात गेले तर अन्न लवकर खराब होऊ शकते. (फोटो सौजन्य: Freepik) -
कॉलेज किंवा ऑफिसला जाण्यापूर्वी कधीही गरम अन्न पॅक करू नका. असे केल्याने ते खूप लवकर खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत आधी अन्न थंड होऊ द्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ते काही काळ फ्रीजरमध्येदेखील ठेवू शकता, यामुळे त्याचे तापमान कमी होईल; यानंतरच अन्न पॅक करा.
(फोटो सौजन्य: Freepik) -
(फोटो सौजन्य: Freepik)

Suryakumar Yadav: सूर्याचा घालीन लोटांगण शॉट! मिस्टर ३६० चा फटका पाहून वैभवने दिली भन्नाट रिॲक्शन, पाहा video