-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा १२ राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
जुलै महिन्यात शनी वक्री अवस्थेत जाणार असून गुरू उदित अवस्थेत जाणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा काही राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी आणि गुरूच्या बदलणाऱ्या स्थितीची शुभ प्रभाव पाहायला मिळेल.या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
शनी-गुरूच्या बदलणाऱ्या स्थितीचा मिथुन राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
धनु राशीच्या व्यक्तींवरही शनी-गुरूच्या बदलणाऱ्या स्थितीचा सकारात्मक प्रभाव पडेल.हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक