-
बॉलीवूडची सौंदर्यवती व गुणी अभिनेत्री सोभिता धुलिपाला सध्या तमिळनाडूच्या निसर्गरम्य वातावरणात सूर्यस्नान करीत आहे.
-
तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले काही मनमोहक क्षण सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
-
‘Moments in the sun’ अशी कॅप्शन तिने तिच्या पोस्टला दिली आहे.
-
या छायाचित्रांमध्ये सोभिताचा साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्य प्रकर्षाने दिसून येत आहे.
-
तिने एक हलक्या रंगाचा फिटेड टॉप आणि निळी जीन्स परिधान केली असून, सोबत स्टायलिश सनग्लासेस आणि एका तपकिरी रंगाची स्लिंग बॅग घेतली आहे.
-
तिचे नैसर्गिक कुरळे केस तिच्या व्यक्तिमत्त्वाला आणखीनच आकर्षक बनवीत आहेत.
-
चित्रपटांच्या चकचकीत दुनियेपलीकडे सोभिता धुलिपालाचे हे नैसर्गिक आणि साधेसुधे क्षण तिच्या चाहत्यांना खूप भावले आहेत
-
(सर्व फोटो सौजन्य : सोभिता धुलीपाला/इन्स्टाग्राम)

“हे आहे मराठी भाषेचं भविष्य” इंग्रजीत बोलणाऱ्या आईला चिमुकलीनं काय उत्तर दिलं एकदा ऐकाच; VIDEO पाहून सर्वानाच वाटेल अभिमान