-
पर्सनल लोन लवकर मिळावे यासाठी काय करावे ते आपण आज जाणून घेणार आहोत. यासाठी पहिल्यांदा तुमचा क्रेडिट स्कोअर जाणून घ्या – कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर तपासा आणि तो ७५० किंवा त्याहून अधिक ठेवा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस)
-
क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा
सर्व ईएमाय आणि कार्ड बिल योग्य वेळेवर बरा, यामुळे तुम्ही विश्वासार्ह असल्याचे दिसून येते. (फोटो -इंडियन एक्सप्रेस) -
३० टक्के क्रेडिट लिमिटचा वापर करा
तुमच्या कार्डच्या लिमिटचा जास्त वापर करू नका, खर्च कमी आणि स्कोर जास्त ठेवा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस) -
अनेक कर्ज किंवा कार्ड एकदाच घेऊ नका
सतत नवे कर्ज किंवा कार्डसाठी अर्ज केल्याने तुमचा स्कोर कमी होऊ शकतो, त्यामुळे यापासून दूर राहा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस) -
डेब्ट-टू-इनकम रेशो ४० टक्क्यांपेक्षा कमी ठेवा
लक्षात ठेवा की तुमचे एकूण ईएमआय आणि थकबाकी तुमच्या पगाराच्या ४०% पेक्षा जास्त नसावी. (फोटो -इंडियन एक्सप्रेस) -
आधी घेतलेले कर्ज आधी फेडा
नवीन कर्ज घेण्यापूर्वी आधीचे कर्ज फेडून टाका, यामुळे नवीन कर्ज मिळण्याची शक्यता वाढते. (फोटो -इंडियन एक्सप्रेस) -
कर्जाची रक्कम आणि कालावधी योग्य तोच निवडा
तुमच्या उत्पन्न, जबाबदारी आणि गरजेनुसार कर्जाची रक्कम आणि तो फेडण्यासाठी मिळणारा वेळ निवडा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस) -
योग्य बँक किंवा फायनान्सर निवडा
अशाच संस्था निवडा ज्यांच्या एलिजिबिलिटी अटी या तुमच्या प्रोफाईली जुळतील. (फोटो -इंडियन एक्सप्रेस) -
इन्कम स्टॅबिलिटी दाखवा
सॅलरी स्लिप, बँक स्टेटमेंट, आयटी रिटर्न सारखी कागदपत्रे तयार ठेवा. (फोटो -इंडियन एक्सप्रेस) -
नोकरीत एकसंधता आवश्यक
कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी किमान ६ महिने एकाच ठिकाणी नोकरीत असणे फायदेशीर ठरते. (फोटो- फ्रीपीक)

Video: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत विधिमंडळातच फ्री स्टाईल हाणामारी; आव्हाड यांनी केला गंभीर आरोप