-
शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.
-
उभे राहून पाणी प्यायल्यास सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे नेहमी बसूनच पाणी प्या.
-
एकदम भरभर पाणी न पिता हळू-हळू आणि थोडे थोडे करून प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते.
-
जेवणाच्या आधी खूप पाणी प्यायल्यास पचनात अडथळा येतो. जेवणाच्या ३० मिनिटांपूर्वी आणि जेवणानंतर ३० मिनिटांनी पाणी पिणे उत्तम आहे.
-
अतिथंड पाणी पचायला जड असते आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम करते. कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी प्या.
-
सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यास शरीर डिटॉक्स होते.
-
व्यायाम केल्यानंतर लगेच खूप पाणी प्यायल्यास अजीर्ण होऊ शकते.
-
तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी शरीरातील टॉक्सिन्स कमी करते आणि मेटाबोलिझम वाढवते.
-
सर्व फोटो सौजन्य : Pexels (येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?