-
ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन आणि नक्षत्रातील विविध चरणामध्ये प्रवेश करतो. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
पंचांगानुसार, मंगळ सध्या कन्या राशीत विराजमान असून तो चित्रा नक्षत्रातील द्वितीय चरणात उपस्थितीत आहे.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
परंतु १३ सप्टेंबर रोजी मंगळ याच नक्षत्रातील तिसऱ्या चरणात प्रवेश करणार आहे. मंगळाचे चित्रा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातील प्रवेश काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मंगळाचे नक्षत्र पद गोचर प्रवेश मेष राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळाचे नक्षत्र पद गोचर वृश्चिक राशीसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक ठरेल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मंगळाचे नक्षत्र पद गोचर मीन राशीसाठी खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”