-
Health Benefits Of Eating Guava Leaves: पेरुमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. पेरूच्या फळाबरोबरच त्याच्या बिया, साल आणि पाने हे सर्व आरोग्य गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत.
-
आठवड्यातून तीनदा पेरूची पाने खाल्ल्याने पचन सुधारते, अतिसार, गॅस, अपचनाचा त्रास कमी होतो.
-
पेरूची पाने खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.
-
पेरूची पाने खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.
-
पेरूच्या पानांमुळे दातदुखी, हिरड्यांची सूज आणि तोडाची दुर्गंधी कमी होते.
-
वजन कमी करण्यासाठीही पेरूची पाने उपयुक्त आहेत.
-
शरीरातील फॅटस वाढविणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पेरूची पाने खाल्ल्यास फायदा होतो.
-
पेरूच्या पानांच्या मदतीने शुक्राणूंची संख्या देखील सुधारली जाऊ शकते.
-
(हेही पाहा : लाल शिमला मिरची खाल्ल्याने होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे?)

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार? आदिती तटकरेंनी सांगितली तारीख