-
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात आणि इतर ग्रहांशी युती निर्माण करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर, देशावर आणि जगावर दिसून येतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
१३ सप्टेंबर रोजी ग्रहांचा सेनापती मंगळाने त्याच्या स्वतःच्या राशी वृश्चिक राशीत प्रवेश केला, जिथे त्याची युती शुक्राबरोबर होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या दोन्ही ग्रहांची युती १२ राशींपैकी काही राशींचे भाग्य चमकवेल. या काळात त्या नशीबवान राशींच्या आयुष्यात सकारात्मक काळ सुरू होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मेष राशीच्या व्यक्तींचे या युतीमुळे भाग्य चमकेल, नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तूळ राशीची या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीची गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बापरे एवढी हिम्मत होतेच कशी? नागपुरात भर दिवसा तरुणीला अश्लिल स्पर्श करत हद्दच पार केली; नराधमाचा VIDEO पाहून धक्का बसेल