-
Health Benefits Of Drinking Hot Water With Turmeric: हळदीमध्ये कर्क्युमिन (Curcumin) नावाचा एक घटक असतो जो रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. हळदीचे पाणी प्यायल्याने शरीर रोगांशी अधिक चांगल्या प्रकारे लढू शकते.
-
हळद ही नैसर्गिकरित्या दाहक-विरोधी (Anti-Inflammatory) आहे. शरीरात कुठेही सूज किंवा वेदना असेल तर गरम हळदीचे पाणी ते कमी करण्यास मदत करते.
-
गरम हळदीचे पाणी पोटातील गॅस आणि अपचन कमी करण्यास मदत करते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते.
-
गरम हळदीचे पाणी नियमित प्यायल्याने त्वचा चमकदार आणि निरोगी राहते.
-
गरम हळदीचे पाण्याने त्वचेवरील डाग आणि मुरुम कमी होण्यास मदत होते.
-
गरम हळदीचे पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते आणि यकृत निरोगी ठेवते.
-
एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा हळद पावडर मिसळा आणि चांगले ढवळून घ्या.
-
सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते.
-
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या… (हेही पाहा : घरात स्नेक प्लांट लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते? वास्तुशास्त्रानुसार, हे रोप…)

मुलाचं ऐश्वर्या रायशी होतं अफेअर; विवेक ओबेरॉयचे वडील म्हणाले, “जेव्हा सलमान खान मला भेटतो तेव्हा…”