-
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच शनी ग्रहाला कर्मफळ दाता म्हटले जाते. सध्या सूर्य मिथुन राशीत असून शनीदेव मीन राशीत विराजमान आहे.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, १७ सप्टेंबर रोजी सूर्याचा कन्या राशीत प्रवेश झाला तर शनीदेव सध्या मीन राशीत विराजमान आहे, शनी आणि सूर्य एकमेकांपासून सातव्या भावात विराजमान असून यामुळे समसप्तक योग निर्माण होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
समप्तक राजयोग कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
मकर राशीसाठीही हा योग खूप लाभदायी असेल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मकता निर्माण होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महाराष्ट्रातील असं कोणतं ठिकाण, जिथे एकाच जागी दोन वेगवेगळ्या नावाचं स्टेशन आहे? शहराचे नाव वाचून व्हाल थक्क